Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१ जुलै २०२६

पॅराडाईज ऑन अर्थ डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत संतोषी माता मंदिराजवळ, नुरानी मस्जीदजवळ, ओव्हरब्रीजजवळ आणि नवे वाडेतील लास्ट बस स्टॅंड भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४१०

Skip to content