Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१ जुलै २०२६

२०० केव्हीए आराडी डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत वाव वॉशिंग सेंटर, सरकारी शाळेजवळ, आराडी जंक्शन आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४११

Skip to content