Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१९ जून २०२६

२०० केव्हीए वाडे कॉलनी क्र.१ डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २३ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत वाडे- कुर्डी ग्रामपंचायतीतील वाडे कॉलनी क्र. १ भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३९५

Skip to content