Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

५ जून २०२६

११ केव्ही सुकूर फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ८ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत अली डीटीसी, वाडे, फुटबॉल मैदानाजवळ, विसर्जन पॉईंटजवळ, पीटर चॅपेल, सिक्वेरा बेकरी, सुरेश बारजवळ, मिलियन सुपर मार्केट डीटीसी, पिंटो रोझारियो डीटीसी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३७६

Skip to content