वीज पुरवठा खंडित
५ जून २०२६
११ केव्ही करमळी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ८ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत दिनेश नगर, एला फार्म, ब्रह्मपुरी आणि ओल्ड गोवा भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३७५
