Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२ जून २०२६

१०० केव्हीए सनराईज काजू डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ४ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सनराईज इमारत आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे २०० केव्हीए शांतीनगर डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ५ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत शांतीनगर आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३५६

Skip to content