Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२ जून २०२६

११ केव्ही कदंब फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ जून २०२६ रोजी दुपारी १२.०० ते संध्या ४.०० वाजेपर्यंत सनशाईन स्कूल, वेस्ट कोस्ट गॅस स्टेशन, नरेंद्र महाराज मठ, फोर सीझन्स, कुरिश मिलाग्रीन चर्च, हॅंडीकॅप शाळा, लँडस्केप कॉलनी, नावेलकर व्हॅली, सूर्य हिल इमारत, नाईक नवरे, मंगलम, मिलरॉक, कदंबा फर्न, कदंबा हायव्हे, विवा गोवा, कदंब गृहनिर्माण संस्था, आयसीएआय, चिंबल प्रॉपर्टीस, उत्तम दर्शन, सल्ले ५९ (नावेलकर प्राइड), हरबन्स विहार, बेलमोंते आणि कदंबचा पठार भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३५५

Skip to content