वीज पुरवठा खंडित
२ जून २०२६
फुटबॉल मैदान डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत फुटबॉल मैदान डीटीसी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३५४