वीज पुरवठा खंडित
१५ मे २०२६
३३ केव्ही मायक्रोलॅब, पेंटेअर, फिनोलेक्स, कोकाकोला, बिर्ला, मोल्बायोस, वॉटसन, ल्युपिन आणि ११० केव्ही सिप्ला, वेर्णा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १७ मे २०२६ रोजी सकाळी ६.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत वेर्णा औध्योगिक भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३२५
