Konkani Press ReleaseLatest NewsPress Releases

दारूच्या वाहतुकीवर निर्बंध

४ मे २०२६

९ ते ११ मे २०२६ रोजी पासून पिसुर्ले, डोंगुर्ली ठाणा, भाटी आणि वेर्णा ग्राम पंचायतीतील वार्डात पोटनिवडणूक होणार असून या निवडणूकीमुळे दारूची वाहतूक करण्यास किंवा जवळ बाळगण्यास निर्बंध लागू केले असून कोणतीही व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यासह बियर सोडून भारतीय बनावटीच्या विदेशी दारूची किंवा विदेशी दारूची पाऊण बाटली आणि ६५० एमएलच्या सहा बियरच्या बाटल्या आणि देशी दारूची पाऊण बाटली एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकतील किंवा जवळ बाळगू शकतात.

वरील निर्बंध ९ ते ११ मे पासून मतदान व मतमोजणीच्या दिवशी लागू राहील.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२८९

Skip to content