नियोजित मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा रद्द
३० एप्रिल २०२६
मये मतदारसंघातील कोडाळ कारापूर गावातील सर्वे क्र. १०४/४ बीतून ६०० एमएमडीआय पाईपलाईनचे तांतडीने स्थलांतर करण्याचे असल्याने नियोजित ५ आणि ६ मे रोजी संपूर्ण डिचोली, साखळी, मये मतदारसंघातील कांही भागात मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा होणार असे जाहीर करण्यात आले होते ते आता रद्द करण्यात आले आहे असे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२८७
