वीज पुरवठा खंडित
२९ एप्रिल २०२६
११ केव्ही आरोसी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बागा, कांसावली चर्च, झेंडो, पोस्ट पार्ड, कॉटरवाडो, कुंकळी, पीएचसी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे ११ केव्ही बाराजन सांगे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २ मे २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत बामणमळ आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२७२
