वीज पुरवठा खंडित
२८ एप्रिल २०२६
१०० केव्हीए दत्त मंदिर डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत दत्त मंदिराजवळ आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२६९
