वीज पुरवठा खंडित
२७ एप्रिल २०२६
११ केव्ही सोडयें बाजार फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत ओशेल ग्रामपंचायत, ग्रीनपार्क जंक्शन, आजोबा सर्कल, बामणवाडो भागात आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे ११ केव्ही शिवोली फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत इग्रेजवाडा, क्रुझवाडा, वाडी, फर्नांडीसवाडा, तारची भाट आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
तसेच ११ केव्ही पालयें केरी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत भंडारवाडा, नाईकवाडा, मधलावाडा, किरणपाणी आणि पालये ग्रामपंचायतीच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२६१
