२ ऑक्टोबर रोजी कॅसिनो बंद ठेवण्याचा आदेश
३० सप्टेंबर २०२६
गृह खात्याने राष्ट्रपिता” महात्मा गांधी यांना आदर म्हणून त्याना आदरांजली वाहण्यासाठी २ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व कॅसिनो बंद बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. १ आणि २ ऑक्टोबर २०२६ च्या मध्यरात्री म्हणजे १२.०० वाजता ते २ ऑक्टोबर ३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पर्यंत १२.०० वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधीसाठी राज्यातील सर्व कॅसिनो बंद असतील.
मा /वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६७६
