Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पूरवठा खंडित

१ सप्टेंबर २०२६

कोल्याडोंगर नवीन डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत कोल्याडोंगर नवीन आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५९४

Skip to content