Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पूरवठा खंडित

१ सप्टेंबर २०२६

११ केव्ही कदंबा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत कदंबा हाऊसिंग सोसायटी, उत्तम दर्शन, हरबंस विहार, आयसीएआय भवन, टेरेनोव्हा, बेलमॉन्ते, नावेलकर प्राईड आणि कदंब पठार भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५९१

Skip to content