Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२१ ऑगस्ट, २०२६

११ केव्ही कदंबा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सनशाईन स्कुल, वोस्ट कोस्ट गॅस स्टेशन, नरेंद्र महाराज मठ, फोर सिजन, खुरीस मिलाग्रीन चर्च, हॅंडीकॅप स्कुल, लॅंडस्केप,कॉलनी, नावेलकर व्हॅली, सुर्या हील बिल्डिंग, नाईक नवरे, मंगलम, मिलरॉक, कदंबा फर्न आणि कदंबा हायव्हे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५५६

Skip to content