Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१३ ऑगस्ट २०२६

११ केव्ही ऑडिट भवन फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.४५ ते १०.४५ वाजेपर्यंत गौतम हॉटेल, मथुरा एन्क्लेव आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे सुखले डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत सुखले आणि बांडोल भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५२०

Skip to content