Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१४ मे २०२६

२०० केव्हीए बँक ऑफ इंडिया डीटीसी आणि २०० केव्हीए आम्रपाली डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १५ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत ग्रामपंचायत मांद्रेमधील मधलामाज, आमदार कार्यालयाच्या आजूबाजूचा परिसर आणि महालसा मंदिर, तसेच मांद्रेमधील जुनसवाडा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३२२

Skip to content