Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

६ मे २०२६

११ केव्ही कांसावली फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ८ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत वेळसांव चर्च, क्वीनी फालवाडो भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही वास्को १ फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ८ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत चिकोल्णा, काडी मशीन, एचटीसी जुने कोस्ट गार्ड, एचटीसी नवीन कोस्ट गार्ड, स्टोन वॉटर, बोरीमळ आणि वीरा नगर भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२९६

Skip to content