वीज तारांबाबत इशारा
शेल्डे कुडचडे येथील काकुमड्डी येथील मेसर्स विस वास बिल्डरला वीज पुरवठा करण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेला २०० केव्हीए वितरण ट्रान्सफोरमर ३० एप्रिलपासून विध्युत भारीत करण्यात येणार असून यापुढेही तो तसाच भारीत राहील.
लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जीवीतास धोका आहे.
मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२७०
