गोवा कोंकणी अकादमीच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती जाहीर
५ ऑगस्ट, २०२६
गोवा कोंकणी अकादमीच्यावतीने कोंकणी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेखाली पी.एच.डी- रु.४०,०००/-, एम.ए.रू.३०,०००/- आणि बी.ए.-२०,०००/- अशा तीन पांतळीवर या शिष्यवृत्ती देण्यात येतात. ३१ जुलै २०२६ रोजी गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ पूर्णानंद च्यारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने प्रत्यक्ष मुलाखत अकादमीच्या कार्यालयांत घेऊन समितीने पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली. या समितीचे निमंत्रक प्रो. (डॉ) राजय पवार, सदस्य श्रीमती रत्नमाला दिवकार आणि डॉ.फा. लुईस गोमिश यांनी मुलाखत घेतली. तसेच यावर्षी पी.एच.डी पातळीवर कोणीही अर्ज केले नसल्याने शिष्यवृत्तीचे रु.८०,०००/- राहिलेत. ते आम्ही एम.ए पातळीवर ३ उमेदवार वाढवून एम.ए पातळीच्या ८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या.
कोंकणी शैक्षणिक शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना खास २० ऑगस्ट २०२६ या कोंकणी राष्ट्रमान्यता रोजी गोवा विद्यापिठाच्या रसायनशास्त्र विभागाचें सभागृह (Block-E ) ताळगांव, गोवा येथे संध्या ४.०० वाजता ही शिष्यवृत्ती देणार असे गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी सांगितले.
बी.ए विध्यार्थ्यी- दुर्गा सोमनाथ कांदोळकार, धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालय, मिरामार, पणजी, श्रावणी (पुर्वा) नरेंद्र साळगांवकार धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालय, मिरामार, पणजी, भुमी सुदेश तिळवे, धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालय, मिरामार, पणजी, यश संजीव गोवेकार, संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, विर्नोडा, पेडणे, जोसलीन एलीसन डि सोझा, सेंट झेवियर महाविद्यालय, म्हापसा, बार्देश, आर्यशा अविश परब, सेंट झेवियर महाविद्यालय, म्हापसा, बार्देश, जुवेल दे आल्मेदा, सेंट झेवियर महाविद्यालय, म्हापसा, बार्देश, साईप्रसाद विठल नायक, सरकारी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खांडोळा, माशेल, रोशन हनुमंत सालेलकर सरकारी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खांडोळा, माशेल, सुहानी सोंतोष गावडे, सरकारी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खांडोळा, माशेल, दिवीता दिलीप पालकर, सरकारी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खांडोळा, माशेल, स्नेहा सुरेंद्र नाईक, एम.ई.एस. वसंत जोशी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, जुवारीनगर, वास्को, विधी शेटगांवकार, एम.ई.एस. वसंत जोशी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, जुवारीनगर,वास्को, निहा नागेश मेळेकार, सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, सांखळी, रिया समीर गावस, सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, सांखळी.
एम.ए. विद्यार्थी- मेथाली महेश पाटील, सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, केपे, वैष्णवी शेटकार, सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, केपे, प्रतिक्षा सांगावकार, सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, केपे, दिया नानू सावंत, सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, केपें, वायलट वेलंकनी फर्नांडिस, सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, केपें, श्रुती जगन्नाथ चोपडेकार, कोंकणी अध्ययशाखा, शणै, गोंयबाब भाषा आणि साहित्य महाशाळा,गोवा विद्यापीठ, ताळगांव, सिया दिगंबर अल्डोनकार, कोंकणी अध्ययशाखा, शणै, गोंयबाब भाषा आणि साहित्य महाशाळा, गोवा विद्यापीठ, ताळगांव, हेमांगी गुरुदास नाईक, कोंकणी अध्ययशाखा, शणै, गोंयबाब भाषा आणि साहित्य महाशाळा, गोवा विद्यापीठ, ताळगांव,
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४८७
