वीज पुरवठा खंडित
१३ ऑक्टोबर, २०२६
११ केव्ही असोल्णा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत बायनफोल, असोल्णा मार्केट, तारीवाडा, संतवाडो, मुळ्यांवाडो, गिंदे अपार्टमेंट, ओरेल, असोल्णा चर्च, असोल्णा पासेजे, रेजिना हॉल आणि वाडे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे २०० केव्हीए ग्रॅड मरड डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ५.३० वाजेपर्यंत राष्ट्रोळी मंदिर, ग्रॅड मरड, हबर्ड वाईन स्टोअर आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६८७
