Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१ ऑक्टोबर, २०२६

११ केव्ही सांगे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत बेंडवाडा, मुस्लीमवाडा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा /वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६८१

Skip to content