Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२९ सप्टेंबर, २०२६

११ केव्ही वास्को-२ फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत विशाल मेगामार्ट आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा /वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६६३

Skip to content