वीज पूरवठा खंडित
१ सप्टेंबर २०२६
रॉयल रेसिडेंसी डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत रॉयल रेसिडेंसी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
बेला विस्ता डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० ते संध्या ५.३० वाजेपर्यंत बेला विस्ता आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
वेतने डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत वेतने आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५९६
