Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पूरवठा खंडित

१ सप्टेंबर २०२६

साळगांवकर नवीन मार्लिज, मनोरा डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० ते संध्या ५.३० वाजेपर्यंत साळगांवकर नवीन मार्लिज, मनोरा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५९५

Skip to content