Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पूरवठा खंडित

१ सप्टेंबर २०२६

कुडतरी पंचायत डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत कुडतरी पंचायतजवळ आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५९३

Skip to content