Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

नाविकांना सूचना

१३ ऑगस्ट, २०२६

बंदर कप्तान खात्याने १५ ऑगस्ट रोजी पणजी जुन्या सचिवालयासमोर होणाऱ्या स्वातंत्र्य दिवस समारंभाच्या पार्श्वभूमीवर सर्व नाविकांना (अत्यावश्यक सेवा देणारे सोडून ) सकाळी ७.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत मांडवी नदीत जुन्या सचिवालयासमोर जवळून वाहतूक करू नये किंवा बोटी नांगरून ठेऊ नये असे कळविले आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५२४

Skip to content