Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य दिवस कार्यक्रम

१३ ऑगस्ट २०२६

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहतील. त्यानंतर राष्ट्रीय तिरंगा फडकवतील.

बाल भवनचा कॉयर गट यावेळी वंदे मातरम हे राष्ट्रगीत सादर करतील.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५२१

Skip to content