Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

स्व. दयानंद बांदोडकर यांची पुण्यतिथी

११ ऑगस्ट २०२६

१२ ऑगस्ट २०२६ रोजी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बी. बांदोडकर यांची पुण्यतिथी पाळण्यात येणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत १२ ऑगस्ट रोजी जुने सचिवालय, पणजी येथे सकाळी १०.०० वाजता गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बी. बांदोडकर यांच्या पुतळ्यांला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर सकाळी १०.१५ वाजता पर्वरी येथील सचिवालय संकुलातील पुतळ्यांला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहतील. यावेळी मंत्रीमंडळ व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५०९

Skip to content