वीज पुरवठा खंडित
३ ऑगस्ट २०२६
२०० केव्हीए सपना गार्डन डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत सपना गार्डन आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४८०