वीज पुरवठा खंडित
३ ऑगस्ट २०२६
११ केव्ही नावेली डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत नावेली चर्च साईड, रोझरी कॉलेज भाग, रातवाडो, माजी आमदार आवेर्तान फुर्तादो कार्यालय, तुळशी बंगलो, तळावली पंचायत भाग, तळावली चॅपेल, डायना सोडा फॅक्टरी, नागमोडे ग्राऊंड, नागमोडे फोर रोड्स, तळावली ग्राऊंड, धेडिगो, सिंकेटी ग्राऊंड, व्हडले सिंकेटी, फर्मिन आणि तळेबांध, सेंट सॅबेस्तियान चॅपेल, बेले, कायरोनगर, डायलगोना, गिरॉन, कोल्डे आणि जनता बार सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४७९
