Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

ऑगस्ट २०२६
११ केव्ही कुठ्ठाळी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत मिटींग पॉइंट, म्हार्दोळ हॉटेल, वेर्णा मस्जिद, किरा पावलो, एचटीसी टॉयोटा, हॉटेल केसरव्हाळ, सोडा फॅक्टरी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४७७

Skip to content