Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२४ जुलै २०२६

११ केव्ही गोवा कार्बन फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत मॉल, इगर्जेवाडो, डायना बार, सोनू टाऊनशीप, टीचर्स कॉलनी, ग्रीनफिल्ड, किंग्स स्कुल, रॉयल पॅराडाईज, गोवा सिंटर्ड भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४५२

Skip to content