वीज पुरवठा खंडित
२० जुलै २०२६
३३ ११ केव्ही पंटेमळ उपकेंद्रावर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत दाबाळ, पंचवाडी, सावर्डे, असोल्डा ग्रामपंचायत, शेल्डे ग्रामपंचायत आणि कुडचडे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४३९
