Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

आधार कार्डामध्ये ईमेल अध्ययावत करण्यासाठी शुल्क माफ

७ जुलै २०२६

आधार कार्डधारकांना आपला ईमेल पत्ता अध्ययावत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारतीय युनिक आयडेंटीफिकेशन अधिकारिणीने आधार मोबाईल एप्लिकेशनव्दारे ईमेल पत्ता अध्ययावत करण्याच्या सेवेसाठी लागणारे ७५ रूपयांचे शुल्क माफ केले आहे.

आधार मोबाईल एप्लिकेशनव्दारे ईमेल पत्ता अपडेट करण्याची सेवा १ जुलै २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मोफत उपलब्ध असेल.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४२९

Skip to content