वीज पुरवठा खंडित
१९ जून २०२६
२०० केव्हीए प्लाझा १ डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २० जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत हरमल ग्रामपंचायतीतील गिरकरवाडा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे २०० केव्हीए वनीन गिरकरवाडा डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २० जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत हरमल ग्रामपंचायतीतील खालचावाडा आणि प्लाझा – १ च्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४०१
