वीज पुरवठा खंडित
१८ जून २०२६
११ केव्ही न्यू वाडे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २० जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत संतोषी माता मंदिराजवळ, मस्जीद जवळ, ओव्हर ब्रीजजवळ, शांतीनगर आणि लास्ट बस स्टॉप भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३८८
