Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

४ जून २०२६

३३ केव्ही मायक्रोलॅब, पेंटेयर आणि फिनोलेक्स फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ७ जून २०२६ रोजी सकाळी ६.०० ते ९.०० वाजेपर्यंत तसेच ३३ केव्ही कोकाकोला, बिर्ला, मोलबियो, वॅटसन, लुपीन, सिपला फिडरवर सकाळी ९.०० ते दुपारी १ वाजेपर्यंत वेर्णा औध्योगिक वसाहत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३६२

Skip to content