वीज पुरवठा खंडित
२ जून २०२६
११ केव्ही द्रमापूर फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ४.०० वाजेपर्यंत सिर्ली दंडवाडो, सिर्ली हायव्हे, सिर्ली कॉपेल, सिर्ली बांध, बोंदरी, बॉम्बे कॉपेल, मिंगफॉल आणि सीएमएम अरेना भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३५७
