वीज पुरवठा खंडित
१४ मे २०२६
११ केव्ही सीटी, चर्च, विमानतळ, न्यूवाडे, वाडे लेक आणि ३३ केव्ही गोवा शिपयार्ड फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १७ मे २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत वास्को शहरातील सेंट एन्ड्र्यु कॉलेज ते रेल्वे सर्कल, एमएमसी इमारत, वॉलांत, मुंडवेल, मायमोळे, खारीवाडा, पिशी डोंगरी, नॉनमॉन, मांगूर हील कोम्युनिदाद हॉल, आनंद रेसिडेन्सी डीटीसी, जैन मंदिर डीटीसी, आनंद आर्केड डीटीसी, जॉगर्स पार्क चिखली, कॉटेज हॉस्पीटल, मोगुबाई इस्टेट, नेरा बीएसएनएल टॉवर, आल्त चिखली, एसएमआरसी पॉस्पीटल, जीएसएलकॉलनी, चाफेरान, संपूर्ण न्यूवाडे, शांतीनगर, वाडे , मेरशीवाडे, मोगूबाई इस्टेट, सुशीला सी विंड्स आणि गोवा शिपयार्ड भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३२०
