Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१३ मे २०२६

११ केव्ही नेत्रावळी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १५ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत जॅके, मंगल, खडेल, नुंदे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही नेत्रावळी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १६ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत नेत्रावळी बाजार, करकेवाडा, जांबूखडप, दाबाळ,सावरी, वर्गणी, पाटवाडा, मार्गवाडा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३१५

Skip to content