वीज पुरवठा खंडित
२९ एप्रिल २०२६
२०० केव्हीए हळीवाडा डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत बामणवाडा, हळीवाडा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२७५
