Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज तारांबाबत इशारा

२९ एप्रिल २०२६

पेडणे येथे में देवराज गोवन हॉस्पिटालिटी प्रा लिमिटेड यांना वीज पुरवठा करण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेला २०० केव्हीए वितरण ट्रान्सफोरमर व त्याच्या संघटित वीज यंत्रणा २ में पासून विध्युत भारीत करण्यात येणार असून यापुढेही ती तशीच भारीत राहील.

लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जीवीतास धोका आहे.

मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२७३

Skip to content