वीज पुरवठा खंडित
२७ एप्रिल २०२६
आगरवाडा येथील जुना मायणा डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मायणा, साखळेश्वर मंदिराजवळ, ट्रोपा चर्च सोडयें, भगवान दुकानाजवळ आणि सोडयें ग्रामपंचायतीच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२६२
