Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२७ एप्रिल २०२६

११ केव्ही करमळी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत कात्याभाट, विनीत विजयबते आणि करमळी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच ११ केव्ही सावईवेरें फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८,३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आरला केरी, ट्रॉपीकल स्पाईस प्लांटेशन वेलकाशी, आमरखाने आणि भुतखांब भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२५८

Skip to content