Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२७ एप्रिल २०२६

११ केव्ही मंडोपा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सेंट फ्रान्सिस ट्रान्सफॉर्मर सेंटर, लक्ष्मी मार्बल ट्रान्सफॉर्मर सेंटर, ड्रीम स्कायलाइन ट्रान्सफॉर्मर सेंटर, क्रुझनगर ट्रान्सफॉर्मर सेंटर, कायरोनगर ट्रान्सफॉर्मर सेंटर, बेले ट्रान्सफॉर्मर सेंटर, आके-बायक्सो, शांतीनगर, मांडोप फोर रोड्स, मांडोपा ग्राउंड, मोड्डी, शनी मंदिर, ब्लास्को हॉल, मोडाभाट, पाद्रे पेओ, धर्मापूर, फ्राडले, रावोरा, डोंगरी,, शिरोडकर परिसर आणि मांडोप पूल भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच ११ केव्ही नावेली फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत त्याचप्रमाणे, तातडीच्या देखभालीच्या कामांसाठी ११ केव्ही नावेलीम फीडरवर ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शिरोडकर पोसरो परिसराजवळील डोंगरी, एल अँड एल पर्ल, डोंगरी चॅपेल, लिएंड्री, मॅट्रिक्स, रावणफोंड ते नावेली रस्ता, नावेली लायब्ररी, नावेली चर्च बाजू, रोझरी कॉलेज परिसर, रातवाडो, माजी आमदार आवेर्तान फुर्तादो परिसर आणि तुळसी बंगला परिसर भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२५७

Skip to content