Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२१ एप्रिल २०२६

कामत किनारा डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत कामत किनारा आणि सबोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२५५

Skip to content